नवोदय परीक्षा पेपर क्र. १ Navoday Exam Practice Paper No. 1 विषय - मराठी

    

नवोदय परीक्षा पेपर क्र. १

  Navoday Exam Practice Paper No. 1

 विषय - मराठी




प्रास्ताविक :

भाषा परीक्षण विभागात एकूण 20 प्रश्न असतात. भाषा परीक्षण हा 25 गुणांचा भाग असतो. या भागात पार उतारे येतात. प्रत्येक आमच्याशी संबंधित पाव प्रश्न दिलेले असतात. या उपायाचे वाचन करून त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधणे अपेक्षीत असते. भाषा परीक्षणामध्ये विद्यार्थ्यांची वाचन क्षमता, आकलन, त्याचबरोबर उपयोजन व कौशल्य इ. घटकाचे परीक्षण करणारे प्रश्न असतात. या विभागातील सर्व प्रश्न झार विभागाप्रमाणे वस्तुनिष्ठ असतात.

या विभागातील परिच्छेद सुमारे 125 शब्दांचा असतो. हे उतारे घटना, संवाद, प्रशंग पत्र किंवा वर्णल इत्यादीवर असतात. उपाय जलद व काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे शोधण्याचे कौशल्य विकसीत होण्यासाठी या विभागात 70 उत्तरे दिलेले आहेत. तसेच दोन उतारे सोडवूनही दाखिवलेले आहेत. उताऱ्याखालील प्रश्नांमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार इ. वर आधारीत प्रश्न उताऱ्याच्या अनुषंगाने विचारले जातात. तरी मराठी व्याकरणाची तोंडओळख असणे आवश्यक आहे. उतारा वाचताना त्यामध्ये सांगितलेला घटनाक्रम, त्यामधील घटना, प्रसंग, व्यक्ती त्यामधील संवाद, वेळ, जागा इ. विचारात घ्यावे. उता-यातील कठीण शब्दांचा संदर्भानुसार अर्थ लक्षात घ्यावा. भाषा विषयासाठी साधारणपणे 30 मिनिटांचा कालावधी असतो. उतारा वाचल्यानंतर प्रश्नाचे उत्तर देताना काही शंका आल्यास पुन्हा उतारा वाचावा.

▶️ या गोष्टी लक्षात ठेवा.⤵️

✒️उतारा काळजीपूर्वक वाचून त्यामधील आशय लक्षात घ्यावा.

✒️उताऱ्यातील घटना, व्यक्ती वा घटनेचे वर्णन, संवाद, प्रसंग, पत्र, घटनाक्रम, कथा वा त्याचा काही भाग इ वी नोंद घ्या.

✒️प्रश्न काळजीपूर्वक व पुर्ण वाचा. नकारार्थी प्रश्न असल्यास काळजीपूर्वक विचार करून प्रश्न सोडवा.

✒️प्रत्येक प्रश्नाखाली दिलेल्या पर्यायांतून अचूक पर्याय शोधा. पर्याय शोधताना काही शंका आल्यास पुन्हा उतायवाचन करा. लागू नसणारे पर्याय रद्द करून अचूक उत्तर निश्चित करणे अनेकवेळा शक्य असते. हे लक्षात ठेवा.

✒️मजकुराच्या क्रमानेच उताऱ्यावरील प्रश्न नसतात, हे लक्षात घ्या.

✒️ प्रत्येक उताऱ्यावर किमान पाच प्रश्न असतात.



नवोदय परीक्षा टेस्ट सोडवताना हे प्रश्न आधी वहीत लिहून घ्या, कच्चे काम करा मगच ऑनलाईन सोडवा तरच आपला योग्य सराव होऊन परीक्षेत यश मिळेल.

अजून पर्यंत आमचा व्हाट्सअप्प समूह जॉईन केला नसेल तर जॉईन करा.

शिष्यवृत्ती व नवोदय तयारी - १

शिष्यवृत्ती व नवोदय तयारी - २

शिष्यवृत्ती व नवोदय तयारी - ३

शिष्यवृत्ती व नवोदय तयारी - 


नवोदय परीक्षा पेपर क्र. १




Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post