SSC बोर्ड निकाल २०२३ | दहावी निकाल महाराष्ट्र २०२३

SSC बोर्ड परीक्षा निकाल २०२३ 

दहावी निकाल महाराष्ट्र २०२३

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र SSC 10वीचा निकाल 2023 आज, 2 जून रोजी दुपारी १.०० वाजता जाहीर करेल. 10 वी बोर्डाच्या परीक्षेला बसलेले उमेदवार निकालाच्या खालील अधिकृत साइटवरून निकाल पाहू शकतात. राज्यातील महाराष्ट्र इयत्ता 10वी बोर्डाची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. यावर्षी सुमारे 14 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली आहे.

🌈 💥दहावी निकाल २०२३ वैशिष्ट्ये

✅ 2022- 23 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर. निकालाची एकूण टक्केवारी 93.83 टक्के. पुनर्परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एकूण उत्तीर्ण परीक्षार्थींची संख्या 60 टक्क्यांहून जास्त


✅10 हजार शाळांचा निकाल 100 टक्के. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचा निकाल 3.11 टक्क्यांनी कमी.


✅निकालामध्ये कोकण विभागानं मारली बाजी. नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागल्याची बोर्डाची माहिती. निकालांमध्ये मुलींनी मारली बाजी.

विभागवार निकाल

कोकण : 98.11 टक्के

कोल्हापूर : 96.73 टक्के

पुणे : 95.64 टक्के

मुंबई : 93.66 टक्के

औरंगाबाद : 93.23 टक्के

अमरावती : 93.22 टक्के

लातूर : 92.67 टक्के

नाशिक : 92.22 टक्के

नागपूर : 92.05 टक्के




(एसएससी SSC निकाल पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेचा आसन क्रमांक आणि प्रवेशपत्र किंवा अर्जावर दिलेले आईचे नाव वापरणे आवश्यक आहे. )
#SSCResult2023

खालील Result बटनावर क्लिक करून आज दुपारी १.०० वाजल्यापासून आपण आपला निकाल पाहू शकता.














23 Comments

Thanks

  1. Atharva Narayan ghadge

    ReplyDelete
  2. Tushar Raghunath Bhusae

    ReplyDelete
  3. Chhaya manjare

    ReplyDelete
  4. Chhaya manjare

    ReplyDelete
  5. Samita Kamble

    ReplyDelete
  6. karanalapure@gmail.com

    ReplyDelete
  7. J११००८९

    ज्योती विलास वसुले

    ReplyDelete
  8. जिल्हा वर्धा आष्टी बोर्ड महाराष्ट्र

    ReplyDelete
  9. दूगा बाइ

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post