इयत्ता - सहावी विषय - मराठी ऑनलाईन टेस्ट क्र. ९ ९. वारली चित्रकला | std 6th Marathi online test Varli Chitrkala

       

इयत्ता - सहावी

विषय - मराठी

ऑनलाईन टेस्ट क्र. ९
९. वारली चित्रकला

(Varli Chitrkala)



डॉ. गोविंद गारे - (१९३९-२००६) व्यासंगी लेखक, संशोधक, विचारवंत आणि साहित्यिक. आदिवासी हा त्यांच्या चिंतनाचा विषय. महाराष्ट्र राज्याच्या पुणे येथील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे जनक म्हणून यांना ओळखले जाते. 'आदर्श आश्रमशाळा', 'आदिवासींचा प्रश्न', 'भारतीय आदिवासी - साहित्य आणि संस्कृती' इत्यादी लेखन प्रसिद्ध.

भारतीय संस्कृती विविध कलांनी समृद्ध झालेली |आहे. या सर्व कलांमध्ये त्या संस्कृतीचे प्रतिबिंब पडलेले दिसते. निसर्गाशी नाते जोडणाऱ्या व जगण्याकडे सकारात्मकतेने पाहणाऱ्या वारली चित्रकलेविषयीची माहिती या पाठात आलेली आहे. महाराष्ट्रातील (आदिवासी कला असलेली ही वारली चित्रकला मानवी जीवन समृद्ध करते.

वरील घटक अभ्यासल्यावर तो आपल्याला किती समजला आहे हे तपासून पाहण्यासाठी खाली दिलेली चाचणी सोडवा.



Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post