इयत्ता - सहावी विषय - मराठी ऑनलाईन टेस्ट क्र. १० १०. सुगंधी सृष्टी |std 6th Marathi Online test Sugandhi Srushti

        

इयत्ता - सहावी

विषय - मराठी

ऑनलाईन टेस्ट क्र. १०
१०. सुगंधी सृष्टी

(Sugandhi Srushti)


ना. ग. गोरे (१९०७-१९९३) भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्य सैनिक उत्तम को सृष्टिसौंदर्याकडे संवेदनशील वृत्तीने बघणारे कवी. चिंतनशीलता व अभिजात रसिकता ही त्यांची लेखन वैशिष्टये 'सीतेचे पोहे', 'डाली', 'गुलबशी', 'शंख आणि शिपले हे ललित लेख संग्रह प्रसिद्ध 'काही पाने काही फुले, "चिनारच्या छायेत या ललित स्वरूपाच्या लेखनातून सृष्टिसौदर्याकडे संवेदनशील वृत्तीने पाहणारे लेखक.
ज्याच्या सुगंधाने आपण मोहित होतो; त्या सुगंधी फुलांची झाडे कशी लावतात, त्यांना जागा किती लागते, कोणत्या फुलझाडावर किती मेहनत घ्यावी लागते, याचे सूक्ष्म वर्णन या पाठात आले आहे. फुले आपला रंग, गंध, डॉल दुसत्यांवर उधळतात, हे जणू फुलांचे दानच होय. या सुगंधी सृष्टीचे जनमाणसाला देण्याच्या प्रवृत्तीचे दर्शन या पाठातून लेखकाने घडवले आहे.

वरील घटक अभ्यासल्यावर तो आपल्याला किती समजला आहे हे तपासून पाहण्यासाठी खाली दिलेली चाचणी सोडवा.





Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post