३ % महागाई भत्ता वाढीप्रमाणे आपला पगार जाणून घ्या

 

  ३ % महागाई भत्ता वाढीप्रमाणे आपला पगार काढण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.



महागाई भत्ता वाढ परिपत्रक 




१) सध्याचे *मूळ (बेसिक)* वेतन लिहा..

२) *महागाई भत्ता* टक्केवारी लिहा.

(३ टक्के वाढ होऊन ३४ टक्के झाला आहे.)

३) घरभाडे *टक्केवारी* निवडा.

४) वाहनभत्ता (TA) दर लिहा.

५) आपण NPS धारक आहात? *होय/नाही* निवडा.

६) सर्वात शेवटी असलेल्या *Go* या बटनावर क्लिक करा. 


👉 *३ टक्के पगारवाढीप्रमाणे आपला झालेला पगार पहा.*


महत्वाचे: दि.०५ फेब्रुवारी २०१९ च्या शासन निर्णयानुसार महागाई भत्ता २५ % ची मर्यादा ओलांडेल त्यावेळी घरभाडे भत्याचा स्लॅब (८%,१६% २४ %ऐवजी )९%, १८% व २७ % असा राहील.त्याअनुषंगाने अद्यावत बदल सॉफ्टवेअर मध्ये केलेले आहेत.


       खालील Click Here बटनावर क्लिक करून आपला पगार जाणून घ्या.


निर्मिती
अविनाश किसन थोरात सर





Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post