नवोदय विद्यालय परीक्षा निकाल 2022
Navodaya Vidyalaya Result 2022
30 एप्रिल 2022 रोजी घेण्यात आलेल्या नवोदय परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सदर निकाल फक्त निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा दिसेल. इतर मुलांचा निकाल दिसणार नाही. हा निकाल आपणास मुलाचा परीक्षा क्रमांक व जन्मतारीख टाकून पाहता येईल.
नवोदय विद्यालय परीक्षा निकाल 2022
Navodaya Vidyalaya Result 2022
निकाल पाहण्यासाठी खालील Result बटनावर क्लिक करा.
खालील Download बटनावर क्लिक करून संपूर्ण निवड यादी Download करा.