10 वी निकाल 2022 | १० वी निकाल २०२२

  महाराष्ट्र: दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.




 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन  जाहीर होईल.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळावर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होतील.

 राज्यात दहावीच्या निकालात पुन्हा एकदा कोकणची बाजी


▪️कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.27 टक्के, तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा 95.90 टक्के...


विभागवार निकाल


▪️कोकण 99.27

▪️पुणे 96.96

▪️नागपूर 97.00

▪️औरंगाबाद 96.33

▪️मुंबई 96.94

▪️कोल्हापूर 98.50

▪️अमरावती 96.81

▪️नाशिक 95.90

▪️लातूर 97.27


निकाल कसा पाहाल ?   

यावर्षी निकाल पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी बोर्डाने एकूण ७ वेबसाईट दिलेल्या आहेत.

(महत्वाचे: निकाल पाहण्यासाठी आपल्याला आपला परीक्षा क्रमांक टाकायचा आहे व त्यानंतर खालच्या बॉक्समध्ये आईचे नाव टाकायचे आहेत.)

विद्यार्थी खालील  Result  बटनावर क्लिक आपला निकाल पाहू शकतात:⤵️

सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी शुभेच्छा..!

१)

२)
३)
४)

५)

६)


७)












Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post