शिकू आनंदे भाग - ३९ वा | Learn with Fun Part - 39

                              

शिकू आनंदे - (Learn With Fun)




राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


STATE COUNCIL OF EDUCATIONAL RESEARCH AND TRAINING, MAHARASHTRA, PUNE

आयोजित

शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे च्या (SCERT) वतीने मुलांचे शिक्षण चालू राहावे यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्यातीलच कोविड काळात मुले बाहेर जाऊ शकत नाही म्हणून त्यांच्यात  शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून ३ जुलै पासून दर शनिवारी १ ली ते ८ वी च्या मुलांसाठी ' शिकू आनंदे ' (Shiku Anande) हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. दर शनिवारी सकाळी 9 ते 11 यावेळेत

1 ली ते 8 वी च्या मुलांसाठी कला,कार्यानुभव व शारीरिक शिक्षण विषयाच्या विविध कृती याद्वारे घेण्यात येत आहेत. मुलांचेेे शिक्षण आनंददायी व्हावेे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

वेळापत्रक


आजचे कार्यक्रम वेळापत्रक पुढीलप्रमाणे:


दि. 02/04/2022


वेळ- सकाळी ९.०० ते ११.००





 विषय 


समन्वयात्मक हालचाली, नृत्य , गीतगायन, व उत्पादक उपक्रम 


सुलभक
सुजाता पुरी, अहमदनगर
प्रशांत गाजुल, सोलापूर
रंजना भिसे, पालघर
आयेशा नदाफ, सांगली
रमेश वाघ, नाशिक
शारदा झटाले, वर्धा
नंदिनी कदम, रायगड
सरला सोनवणे, नाशिक
रोहिणी गव्हाणे, पुणे 
सविता खिल्लारे, अकोला 


समन्वयक


विक्रम अडसूळ , अहमदनगर

ज्योती बेलवले, ठाणे



१ ली ते ५ वी शिकू आनंदे कार्यक्रम
वेळ- ९.०० ते १०.००









६ वी ते ८ वी शिकू आनंदे कार्यक्रम
वेळ - १० ते ११










सौजन्य


SCERT MAHARASHTRA



'शिकू आनंदे' कार्यक्रमाचे यापूर्वीचे भाग पहा



Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post