पाचवी-शिष्यवृत्ती-मराठी-आलंकारिक शब्द टेस्ट -2 |5th scholarship- Marathi-Alankarik Shabda

      

पाचवी शिष्यवृत्ती

मराठी

आलंकारिक शब्द

(Alankarik Shabda)



आलंकारिक शब्द हे भाषा समृद्ध बनवतात. मराठी भाषेमध्ये दैनंदिन व्यवहारात आपण या शब्दांचा वापर नेहमीच करत असतो.

जसे - छत्तीसचा आकडा - शत्रुत्व
उंबराचे फुल - दुर्मीळ वस्तू
अकलेचा कांदा - मूर्ख
पिकले पान - म्हातारा इ.

वरील घटकाचा अभ्यास करून टेस्ट सोडवल्यास आपल्याला घटक कितपत आत्मसात झाला हे समजण्यास मदत होईल.

शिष्यवृत्ती परीक्षा टेस्ट सोडवताना हे प्रश्न आधी वहीत लिहून घ्या, कच्चे काम करा मगच ऑनलाईन सोडवा तरच आपला योग्य सराव होऊन परीक्षेत यश मिळेल.

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स (गुण) मिळाले हे कमेंट करून नक्की सांगा.




1 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post