छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा
(Chatrapati Shivaji Maharaj Jayantinimitta Prashnamanjusha)
मृत्तीकेचे पावित्र्य तव राखिले
स्वराज्यस्वप्न तव साकारीले .....
गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा
शिवराया तूज मानाचा मुजरा.....
(सदर स्पर्धेचे सर्वांना प्रमाणपत्र २६ फेब्रुवारी २०२३ रोजी याच ठिकाणी ई रुपात मिळेल.)