प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा
(Prajasattak Dinanimitta Rajyastariy Prashnamanjusha )
(लहान गट )
"उत्सव तीन रंगांचाआभाळी आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांसाठीज्यांनी भारत देश घडविला"
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी फार महत्वाचा दिवस आहे. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या 26 तारखेला भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. आपला भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अमलात आली. म्हणून हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' म्हणून मानला जातो. हा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण देशभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून येते.
#Prajasattak_Din2022
#azadikaamritmahotsav
Nice
ReplyDeleteSoham
ReplyDeleteप्रमाणपत्र लिंक अपलोड करा 9वाजायच्या आत प्लीज
ReplyDeletePraman patra link apalodkara please 🙏
ReplyDelete