शिकू आनंदे भाग - ३० वा | Learn with Fun Part - 30

                       

शिकू आनंदे - (Learn With Fun)




राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


STATE COUNCIL OF EDUCATIONAL RESEARCH AND TRAINING, MAHARASHTRA, PUNE

आयोजित

शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे च्या (SCERT) वतीने मुलांचे शिक्षण चालू राहावे यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्यातीलच कोविड काळात मुले बाहेर जाऊ शकत नाही म्हणून त्यांच्यात  शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून ३ जुलै पासून दर शनिवारी १ ली ते ८ वी च्या मुलांसाठी ' शिकू आनंदे ' (Shiku Anande) हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. दर शनिवारी सकाळी 9 ते 11 यावेळेत

1 ली ते 8 वी च्या मुलांसाठी कला,कार्यानुभव व शारीरिक शिक्षण विषयाच्या विविध कृती याद्वारे घेण्यात येत आहेत. मुलांचेेे शिक्षण आनंददायी व्हावेे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

वेळापत्रक


आजचे कार्यक्रम वेळापत्रक पुढीलप्रमाणे:


दि. २९/०१/२०२२


वेळ- सकाळी ९.०० ते ११.००




 विषय 


 प्राणायाम, नृत्य, गीतगायन व कचरा व्यवस्थापन


सुलभक

चंद्रशेखर फुटके, बीड

प्रमोद शिंदे, ठाणे
सुनिता जाधव, हिंगोली
मृणालिनी पाटील, नाशिक
प्रणाली नेहुलकर, पुणे
अनिता कुळकर्णी, बुलढाणा
करुणा सोनटक्के, चंद्रपूर
वैशाली बोबडे, वर्धा
स्नेहल आयरे, मुंबई
सुजाता पाबळे, नाशिक


समन्वयक


विक्रम अडसूळ , अहमदनगर

ज्योती बेलवले, ठाणे



१ ली ते ५ वी शिकू आनंदे कार्यक्रम
वेळ- ९.०० ते १०.००






६ वी ते ८ वी शिकू आनंदे कार्यक्रम
वेळ - १० ते ११






सौजन्य


SCERT MAHARASHTRA



'शिकू आनंदे' कार्यक्रमाचे यापूर्वीचे भाग पहा


'प्रजासत्ताक दिन' राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा


Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post