पाचवी शिष्यवृत्ती - मराठी - एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे| 5thScholarship-Marathi - Ekach Shabdache Bhinna Arth Shodhane

  

पाचवी शिष्यवृत्ती

मराठी

एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे.

(Ekach Shabdache Bhinna Arth Shodhane )




एकाच शब्दाचे दोन, तीन वा अधिक अर्थ असणारे अनेक शब्द मराठी भाषेत आहेत .
उदा:

कळ               -    वेदना , भांडणाचे कारण

काळ              -    वेळ  , यम  , मृत्यू 

कोर                -   चंद्राची कोर,कोरण्याची क्रिया

खोड               -    झाडाचा बुंधा , सवय

गाणे               -    गीत , गाऊन दाखवणे


वरील घटकाचा अभ्यास करून टेस्ट सोडवल्यास आपल्याला घटक कितपत आत्मसात झाला हे समजण्यास मदत होईल.

शिष्यवृत्ती परीक्षा टेस्ट सोडवताना हे प्रश्न आधी वहीत लिहून घ्या, कच्चे काम करा मगच ऑनलाईन सोडवा तरच आपला योग्य सराव होऊन परीक्षेत यश मिळेल.

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स (गुण) मिळाले हे कमेंट करून नक्की सांगा


Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post