महापरिनिर्वाण दिन राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा
( मोठा गट )
Mahaparinirwan din Rajyastariy Prashnamanjusha
( Motha Gat )
धगधगत्या सूर्यापरी प्रकाश दिला |आपल्या तेजाने देश प्रकाशमय केला ||गोरगरिबांना अधिकार मिळवून दिला|६ डिसेंबर १९५६ रोजी हा ज्ञानसूर्य आपल्याला सोडून गेला ||
विश्वरत्न, क्रांतिसूर्य, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून आजच्या दिवशी आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना उजाळा देत असतो. त्यांच्यावर आधारित भाषणे, लहान मुलांसाठी शाळांमध्ये काही शैक्षणिक तर काही ठिकाणी सामाजिक कार्यक्रम साजरे जातात. या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून आम्ही आपणासाठी घेऊन आलोत मुलांसाठी खास अभ्यासक्रमावर आधारित
'इंग्रजी विषयावर आधारित प्रश्नमंजुषा..'
ज्यामुळे आपल्याला महापरिनिर्वाण दिन साजरा केल्याचा आनंद तर मिळणारच व आपली इंग्रजी विषयाची भीती देखील कमी होण्यास मदत होईल. यामध्ये इंग्रजी विषयावर आधारित सर्वसमावेशक असे प्रश्न समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे आपल्या ज्ञानात निश्चितच भर पडेल. जरी एखाद्या प्रश्नाचे उत्तर आपणास माहिती नसेल तरी त्याची माहिती होईल.
चला तर बालमित्रांनो ही टेस्ट सोडवून आपण आपले इंग्रजी विषयाचे वाढवूयातच..