महापरिनिर्वाण दिन राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा |Mahaparinirwan Din Rajyastariy Prashnamanjusha

 

 महापरिनिर्वाण दिन राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा 

(Mahaparinirwan Din Rajyastariy Prashnamanjusha )



धगधगत्या सूर्यापरी प्रकाश दिला |
आपल्या तेजाने देश प्रकाशमय केला ||
गोरगरिबांना अधिकार मिळवून दिला|
६ डिसेंबर १९५६ रोजी हा ज्ञानसूर्य आपल्याला सोडून गेला ||

विश्वरत्न, क्रांतिसूर्य, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून आजच्या दिवशी आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना उजाळा देत असतो. त्यांच्यावर आधारित भाषणे, लहान मुलांसाठी शाळांमध्ये काही शैक्षणिक तर काही ठिकाणी सामाजिक कार्यक्रम साजरे जातात. या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून आम्ही  आपणासाठी घेऊन आलोत लहान व मोठ्या गटासाठी इंग्रजी विषयावर आधारित  आणि  खुल्या गटासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर खास प्रश्नमंजुषा...

'इंग्रजी विषयावर आधारित प्रश्नमंजुषा' 
आणि
'विशेष सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा..'

ज्यामुळे आपल्याला महापरिनिर्वाण दिन  साजरा केल्याचा आनंद तर मिळणारच शिवाय आपणास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अधिक माहिती होईल.  त्यामुळे आपल्या ज्ञानात निश्चितच भर पडेल. जरी एखाद्या प्रश्नाचे उत्तर आपणास माहिती नसेल तरी त्याची माहिती होईल.


चला तर बालमित्रांनो, खालील चित्रावर क्लिक करून आपला गट निवडून इंग्रजी विषयावर आधारित आणि खुल्या गटासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित सामान्य ज्ञानावर आधारित राज्यस्तरीय  प्रश्नमंजुषा सोडवूयात ...














1 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post