राष्ट्रीय गणित दिन प्रश्नमंजुषा प्रमाणपत्र
(National Mathematics Day Prashnamanjusha Pramanpatra)
राष्ट्रीय गणित दिनानिमित्त 'प्रश्नमंजुषा स्पर्धा' आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेचे प्रमाणपत्र आपल्या EMAIL ID वर पाठविण्यात आले होते. परंतु काही जणांनी चुकीचा EMAIL ID दिल्यामुळे त्यांना वेळीच प्रमाणपत्र मिळू शकले नाही त्यामुळे पुन्हा एकदा प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची लिंक याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर यादीत आपले नाव शोधा, आपल्या नावावर क्लिक करा आणि आपले प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्या. प्रश्नमंजुषा स्पर्धेत सर्व सहभागींचे प्रमाणपत्र याठिकाणी मिळेल.