पाचवी शिष्यवृत्ती - गणित - दशांश अपूर्णांक | 5thScholarship-Dashansh Apurnank

                 

पाचवी शिष्यवृत्ती 

गणित 

दशांश अपूर्णांक 

 



ज्या अपूर्णांकाचे छेद 10 किंवा 10 च्या पटीत असतात त्या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक म्हणतात. उदा: 225/10, 45/100,17/1000 इ.



वरील घटकाचा अभ्यास करून टेस्ट सोडवल्यास आपल्याला घटक कितपत आत्मसात झाला हे समजण्यास मदत होईल.

शिष्यवृत्ती परीक्षा टेस्ट सोडवताना हे प्रश्न आधी वहीत लिहून घ्या, कच्चे काम करा मगच ऑनलाईन सोडवा तरच आपला योग्य सराव होऊन परीक्षेत यश मिळेल.

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स (गुण) मिळाले हे कमेंट करून नक्की सांगा.



1 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post