पाचवी शिष्यवृत्ती
गणित
पदावली
गणितात विधानांचे लेखन सोपे व सुटसुटीत होण्यासाठी अक्षरांचा वापर केला जातो.
एखादया उदाहरणात एकापेक्षा अधिक क्रिया असतील तर त्या क्रिया एका निश्चित क्रमाने कराव्या लागतात.जर दिलेल्या पदावलीत एकापेक्षा जास्त गणिती क्रिया सोडवावयाच्या असतील, तर कंचेभागुबेव (BODMAS) या क्रमाने पदावली सोडवावी. म्हणजेच, सर्वात प्रथम कंस सोडवावा. कंस सोडविताना भागाकार, गुणाकार व नंतर बेरीज, वजाबाकी हा क्रम ठेवावा.
वरील घटकाचा अभ्यास करून टेस्ट सोडवल्यास आपल्याला घटक कितपत आत्मसात झाला हे समजण्यास मदत होईल.
शिष्यवृत्ती परीक्षा टेस्ट सोडवताना हे प्रश्न आधी वहीत लिहून घ्या, कच्चे काम करा मगच ऑनलाईन सोडवा तरच आपला योग्य सराव होऊन परीक्षेत यश मिळेल.
विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स (गुण) मिळाले हे कमेंट करून नक्की सांगा.
Viraj Sandeep satpute
ReplyDeleteViraj Sandeep satpute
ReplyDelete