अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्नपेढी
( Question Bank )
🎯 इयत्तानिहाय व विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती नुसार सदर प्रश्नपेढीची निर्मिती करण्यात आली असून अध्ययन निष्पत्ती नुसार प्रश्नाचे स्वरूप समजेल शिवाय मुलांचा योग्यरितीने सराव होण्यास मदत होईल.
🎯 सदर प्रश्नपेढीतील प्रश्नांचे स्वरूप बहुपर्यायी व NAS चाचणीतील प्रश्नांप्रमाणे आहे.
🎯 सदर 'दिशा' प्रश्नपेढी ची निर्मिती डायट कोल्हापूरच्या वतीने करण्यात आली असून त्या इयत्ता निहाय बनविण्यात आल्या आहेत त्याचा आपण वापर केल्यास भविष्यात NAS EXAM सारख्या परीक्षांची तयार आतापासूनच होईल.
🎯इयत्तेसमोरील Download बटनावर क्लिक करून आपण इयत्ता निहाय प्रश्नपेढी Download करून सराव करा.
इयत्ता | डाउनलोड |
पहिली | Download |
दुसरी | Download |
तिसरी | Download |
चौथी | Download |
पाचवी | Download |
सहावी | Download |
सातवी | Download |
आठवी | Download |
उत्तरे उत्तरे
ReplyDelete