पाचवी - शिष्यवृत्ती-बुद्धिमत्ता-वर्गीकरण भाग २ (संख्या)/vargikaran bahg 2 (sankhya)

पाचवी शिष्यवृत्ती 
बुद्धिमत्ता 
वर्गीकरण भाग - 2 (संख्या)





विद्यार्थी मित्रांनो वरील घटकावरील प्रश्नांमध्ये चार संख्या दिलेल्या असतात.त्यापैकी तीन संख्यांमध्ये काहीतरी साम्य असते जसे  की तीन संख्या विषम संख्या, सम संख्या, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या(वर्ग संख्या), घन संख्या, विशिष्ट संख्येने भाग जाणाऱ्या संख्या असू शकतात आणि  एक संख्या वेगळी असेल.

वरील घटकावरील प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला खालील बाबी माहिती असणे आवश्यक आहे:
१) 1 ते 20 संख्यांचे वर्ग
२) 1 ते 10 संख्यांचे घन
3) 1 ते 20 संख्याचे पाढे 
4)  मूळ संख्या, जुळ्या मूळ संख्या, सहमूळ संख्या 
5) त्रिकोणी संख्या, चौरस संख्या
6) रोमन संख्या

वरील सर्व  घटकाचा अभ्यास करून टेस्ट सोडवल्यास आपल्याला घटक कितपत आत्मसात झाला हे समजण्यास मदत होईल.

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स (गुण) मिळाले हे कमेंट करून नक्की सांगा.



2 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post