NAS EXAM SAMPLE PAPERS STANDARD -5
इयत्ता - पाचवी
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी अर्थात NAS चाचणी 12 नोव्हेंबर 2021 रोजी होणार आहे. सदर चाचणी यावर्षी 3 री, 5 वी, 8 वी व 10 वी या वर्गातील विद्यार्थ्यांची Random पद्धतीने शाळा निवडून होणार आहे. राष्ट्रीय स्तरावर प्रत्येक राज्याची शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमता संपादणूक स्तराची माहिती घेणे, कोणत्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक क्षमता संपादणूक स्तर किती प्रमाणात कमी जास्त आहे हे ठरविणे हा या चाचणीचा उद्देश आहे.
🎯 खाली दिलेल्या टेबलमध्ये दर्शविलेल्या विषया समोरील Download बटनावर क्लिक करून आपण नमुना प्रश्नपत्रिका Download करू शकता.