इयत्ता - ५ वी
शिष्यवृत्ती परीक्षा
आकलन ( सूचनापालन )
आकलन या घटकाचे तीन उपघटक आहेत :
- सूचनापालन
- संख्यामालिका
- इंग्रजी वर्णमाला
वरील घटकाचा अभ्यास करून टेस्ट सोडवल्यास आपल्याला घटक कितपत आत्मसात झाला हे समजण्यास मदत होईल.
विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स (गुण) मिळाले हे कमेंट करून नक्की सांगा.
सिद्धी आनिल जाधव
ReplyDelete16
ReplyDelete