जाणून घ्या आपला 5 महिन्याच्या महागाई भत्यातील फरक

 महागाई भत्ता फरक


माहे जुलै २०१९ ते नोव्हेंबर २०१९ चा महागाई भत्ता ५ % प्रमाणे एकूण  किती फरक मिळेल हे पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक(टच) करा.



👉  फक्त सद्याचे मूळ (बेसिक) वेतन लिहा..


👉 Go बटणावर क्लिक करा 



🟪 *५ टक्के महागाईप्रमाणे* आपल्याला मिळणारा *पाच महिन्यांचा एकूण फरक* तसेच *जुलै २०१९ चे तुमचे  बेसिक* सुद्धा पाहायला मिळेल.

🔔 हा पाच महिन्याचा फरक आपणास माहे ऑक्टोबर 2021 च्या पगारासमवेत दिला जाईल.

            

  ✒️     ✒️       ✒️    ✒️       ✒️

आपल्याला अॅप्लीकेशन कसे वाटले हे खालील लिंक ला टच करून जरूर कळवा. 🙏

https://wa.me/+919403801677


निर्मिती
अविनाश थोरात सर


Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post