Letters of Alphabet 5th scholarship English

 Letters of Alphabet



या धड्यावर विद्यार्थ्यांना पुढील प्रकारचे प्रश्न विचारले जातात.
उदा.
१) इंग्रजी वर्णमालेतील / मुळाक्षरांतील अक्षरे व ध्वनी यांचे अचूक उच्चार ओळखणे.
२) इंग्रजीतील लहान (small ) व मोठ्या ( capital ) लिपीतील वर्णाक्षरांचे परस्परसंबंध जोडणे.
३) दोन्ही लिपीतील अक्षरात काय फरक आहे हे ओळखणे.
४) इंग्रजीतील शब्द alphabetical order मध्ये लिहिणे.
५) वर्णाक्षरे योग्य क्रमाने लिहिणे व त्यांचा योग्य क्रम ओळखणे.

 

13 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post