Vehicles Name - Online Test ( वाहनांची नावे - ऑनलाईन टेस्ट )

 Vehicles Name ( वाहनांची नावे )



वाहन म्हणजे मानवी अथवा वस्तूंच्या वाहतुकीसाठी असलेले साधन. वाहनांचे विविध प्रकार आहेत. दुचाकी, तीन चाकी, चार चाकी, जमिनीवर चालणारी, हवेतून चालणारी तर काही पाण्यातून प्रवास करणारी वाहने  आहेत. वाहनांमुळे दळणवळण सुलभ झाले. वाहने जितकी सोयीची आहेत तितकीच प्रदूषणास कारणीभूत आहेत. वाहन जसे कि ट्रॅक्टर मुळे शेतीची कामे सोपी झाली. विमानामुळे कमी वेळात जास्त अंतर कापणे सोयीचे झाले तर रेल्वे मुळे दूरचा प्रवास स्वस्तात करणे शक्य झाले.
विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या वाहनांची मराठी नावे माहित असतीलच तसेच या वाहनांची इंग्रजी नावे सुद्धा आपल्याला अभ्यासणे गरजेचे आहे. चला तर मग खालील टेस्ट सोडवून आपल्याला वाहनांची इंग्रजी नावे येतात का हे तपासूयात....! !   


3 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post