Scholarship Exam Tricks & Tips
स्कॉलरशिप क्लुप्त्या आणि सूत्रे
शिष्यवृत्ती किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेला जाताना सूत्रे व क्लुप्त्या या खूप उपयुक्त ठरत असतात. या क्लुप्त्याचा विद्यार्थ्यांनी वापर केल्यास त्यांचा वेळ वाचतो व उदाहरणे देखील अचूक सोडवण्यास मदत होते. वेळेचा सदुपयोग करून पुर्ण पेपर कसा सोडवायचा यासाठी या क्लुप्त्या व सूत्रे यांची विद्यार्थ्यांना मदत होत असते.
गणित व बुद्धिमत्ता हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अवघड विषय क्लुप्त्या व सूत्रे यांच्या साह्याने शिकवल्यास विद्यार्थ्यांना विषयाची आवड निर्माण होईल व विषय समजणे देखील सोपे जाईल.
कमीत कमी वेळेत अधिकाधिक काम यामुळे शक्य होते अशाच स्वरूपाच्या क्लुप्त्या व सूत्रे यांची महत्त्वपूर्ण पीडीएफ खालील लिंक वरून आपण डाऊनलोड करू शकता तसेच याचा वापर करून आपण सराव केल्यास पेपर सोडवणे अधिक सुलभ होईल.
शिष्यवृत्ती परीक्षा तज्ञ मार्गदर्शक आदरणीय श्री सोमनाथ म्हस्के सर यांनी संकलन केलेली भाषा, गणित व बुद्धिमत्ता विषयासंदर्भात महत्त्वपूर्ण क्लुप्त्याची pdf १०० % यश मिळवून देणारी अचूक सूत्रे डाउनलोड करा. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सदर पीडीएफ मुलांना उपयुक्त राहील.
गणित सूत्रे पीडीएफ
या पीडीएफ मध्ये आपणास गणित विषयक सूत्रे, काळ -काम -वेग यावर आधारित सूत्रे,अपूर्णांक, दिनदर्शिका,आकृत्या मोजणे, दिशा चक्र , कसोट्या, इत्यादीची इत्यंभूत माहिती देण्यात आलेली आहे.
खालील डाउनलोड बटन वर क्लिक वरून गणित सूत्रे पीडीएफ डाऊनलोड करा. .
आमचे मित्र श्री सु.ग.गायकवाड गुरुजी यांनी संकलन केलेली क्लुप्त्या व सूत्र याची महत्वाची पीडीएफ खालील लिंक वरून डाउनलोड करा. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सदर पीडीएफ मुलांना उपयुक्त राहील.
Very nice
ReplyDeleteसानवी सूर्यवंशी
ReplyDelete