शिकू आनंदे - Learn With Fun (भाग - ९ वा)

  

शिकू आनंदे - (Learn With Fun)


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


STATE COUNCIL OF EDUCATIONAL RESEARCH AND TRAINING, MAHARASHTRA, PUNE

आयोजित


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे च्या (SCERT) वतीने मुलांचे शिक्षण चालू राहावे यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्यातीलच कोविड काळात मुले बाहेर जाऊ शकत नाही म्हणून त्यांच्यात  शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून ३ जुलै पासून दर शनिवारी १ ली ते ८ वी च्या मुलांसाठी ' शिकू आनंदे ' (Shiku Anande) हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. दर शनिवारी सकाळी 9 ते 11 यावेळेत 1 ली ते 8 वी च्या मुलांसाठी कला,कार्यानुभव व शारीरिक शिक्षण विषयाच्या विविध कृती याद्वारे घेण्यात येत आहेत. मुलांचेेे शिक्षण आनंददायी व्हावेे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.


वेळापत्रक


आजचे कार्यक्रम वेळापत्रक पुढीलप्रमाणे:





दि.२८/०८/२०२१
वेळ- सकाळी ९.०० ते ११.००


 विषय 


       स्वसंरक्षण, कॅलिग्राफी         


●संजय खाडे, औरंगाबाद
●गजानन सुरकूटवार, नांदेड
●स्वाती बाळापुरे, अमरावती
●श्रुतिका धुमाळ, परभणी
●कुंदा बच्छाव, नाशिक

●शरद रसाळ,पुणे
●श्रद्धा दळवी, रत्नागिरी


समन्वयक


विक्रम अडसूळ , अहमदनगर

ज्योती बेलवले, ठाणे


१ ली ते ५ वी शिकू आनंदे कार्यक्रम
वेळ- ९.०० ते १०.००





६ वी ते ८ वी शिकू आनंदे कार्यक्रम
वेळ - १० ते ११






सौजन्य
SCERT MAHARASHTRA





Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post