शिकू आनंदे - (Learn With Fun)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे च्या (SCERT) वतीने मुलांचे शिक्षण चालू राहावे यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्यातीलच कोविड काळात मुले बाहेर जाऊ शकत नाही म्हणून त्यांच्यात शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून ३ जुलै पासून दर शनिवारी १ ली ते ८ वी च्या मुलांसाठी ' शिकू आनंदे ' हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
आजचे कार्यक्रम वेळापत्रक पुढीलप्रमाणे:
दि.०७/०८/२०२१
वेळ- सकाळी ९.०० ते ११.००
विषय- वर्कआऊट, योगासन, वस्त्र
सुलभक
१)श्रीनिवास एल्लाराम, अहमदनगर
२) आश्विनी क्षत्रीय, नांदेड
३) चित्रा गवारे, पुणे
४) धरती वनकर, पुणे
५) सरिता काळे, ठाणे
६)ज्योती माने, सातारा
७) काशिनाथ सोनवणे, नाशिक
८) पुष्पलता पांढरे, उस्मानाबाद
समन्वयक
विक्रम अडसूळ , अहमदनगर
ज्योती बेलवले, ठाणे
१ ली ते ५ वी शिकू आनंदे कार्यक्रम
वेळ- ९.०० ते १०.००
६ वी ते ८ वी शिकू आनंदे कार्यक्रम
वेळ - १० ते ११
सौजन्य
SCERT MAHARASHTRA
अतिशय सुंदर व उपयुक्त असा कोरोना काळातील उपक्रम आहे
ReplyDelete