शिकू आनंदे - Learn With Fun (भाग - ८ वा)

 

शिकू आनंदे - (Learn With Fun)


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
STATE COUNCIL OF EDUCATIONAL RESEARCH AND TRAINING, MAHARASHTRA, PUNE

आयोजित


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे च्या (SCERT) वतीने मुलांचे शिक्षण चालू राहावे यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्यातीलच कोविड काळात मुले बाहेर जाऊ शकत नाही म्हणून त्यांच्यात  शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून ३ जुलै पासून दर शनिवारी १ ली ते ८ वी च्या मुलांसाठी ' शिकू आनंदे ' (Shiku Anande) हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.


वेळापत्रक

आजचे कार्यक्रम वेळापत्रक पुढीलप्रमाणे:






दि.२१/०८/२०२१
वेळ- सकाळी ९.०० ते ११.००


 विषय 

    स्वसंरक्षण, राखी तयार करणे    

सुलभक


● अपर्णा गुंड, रायगड 

● रश्मी कदम, पालघर 

● स्नेहल भोर, पुणे

 ● कल्पना बाविस्कर, अहमदनगर

 ● स्वाती बाळापुरे, अमरावती 

● ज्ञानेश्वर विजागत, सोलापूर


समन्वयक


विक्रम अडसूळ , अहमदनगर

ज्योती बेलवले, ठाणे


१ ली ते ५ वी शिकू आनंदे कार्यक्रम

वेळ- ९.०० ते १०.००






६ वी ते ८ वी शिकू आनंदे कार्यक्रम

वेळ - १० ते ११








सौजन्य

SCERT MAHARASHTRA


Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post