स्वातंत्र्य दिन ऑनलाईन टेस्ट / Independence Day Online Quiz

स्वातंत्र्य दिन 




 १५ ऑगस्ट ( स्वातंत्र्य दिन ) हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटीश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.  हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. यावर्षी आपण  ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. ज्या वीर देशपुत्रांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या बलिदानासाठी आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत. त्यांच्या कार्याची आठवण व्हावी यासाठी आपण दरवर्षी स्वतंत्रता दिन साजरा करतो.


" स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम ,

त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान 

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..!! " 


स्वातंत्र्य दिनावर आधारित आपल्या देशाशी संबंधित माहितीवर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा व आकर्षक प्रमाणपत्र आपल्या ई - मेलवर मिळवा.(फक्त 100 मुलांना प्रमानपत्र मिळेल)


4 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post