Bridge Course Test 3
सेतू अभ्यास चाचणी क्र. ३
सद्यस्थितीमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये नियमित शाळा सुरु होऊ शकल्या नाहीत. 'शाळा बंद, पण शिक्षण सुरु या कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन/ऑफलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तथापि यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांच्या सर्व इयत्तानिहाय विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मागील वर्षातील क्षमता संपादित न होता विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षामध्ये प्रविष्ट झाले असल्याची शक्यता गृहीत धरून राज्यस्तरावरून सर्वच विद्यार्थ्यासाठी सेतू अभ्यासक्रम Bridge course Setu syllabus तयार करण्यात आलेला आहे.
सदर सेतू अभ्यासक्रमामध्ये ठराविक कालावधीनंतर ३ चाचण्या देण्यात आलेल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांनी सोडविणे आवश्यक आहे. शिक्षकांनी या चाचण्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने सोडवून घेऊन त्या तपासाव्यात. या चाचण्यांच्या गुणांची नोंद शिक्षकांनी स्वतःकडे ठेवणे आवश्यक आहे.
सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 3 (Setu abhyas chachni 3 pdf) आपल्याला 14 ऑगस्टला घ्यायची आहे.
सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स टेस्ट (Bridge Course Test -3)
आपण एक जुलैपासून सेतू अभ्यास शिकवत आहोत. आत्तापर्यंत आपण सेतू अभ्यासावर सेतू क्रमांक चाचणी-1 व चाचणी क्रमांक - 2 घेतलेली आहेत व त्याच्या नोंदी आपण ठेवल्या आहेत. आता शेवटची सेतू अभ्यास चाचणी क्रमांक 3 आपल्याला 14 ऑगस्टला घ्यायची आहे व नंतर आपल्याला आपला नियमित अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे.
खालील DOWNLOAD बटन वर क्लिक करून Rojcha setu abhyas setu abhyaskram Bridge course चाचणी क्रमांक - ३ Pdf स्वरूपात Download करू शकता.
( महत्वाचे - मोबाईल आडवा धरून पाहिल्यास (Rotate केल्यास) किंवा desktop मोड वर ठेवून पहा. पूर्ण स्क्रीन दिसेल.)
( सेमी इंग्रजी )
इयत्ता
|
इंग्रजी पेपर
|
सेमी इंग्रजी
गणित |
सेमी इंग्रजी
विज्ञान |
|
दुसरी
|
|
|
|
|
तिसरी
|
|
|||
चौथी
|
|
|||
पाचवी
|
|
|||
सहावी
|
|
|||
सातवी
|
|
|||
आठवी
|
|
|||
नववी
|
|
|||
दहावी
|
|