सेतू अभ्यास चाचणी - ३ (मराठी माध्यम)

 

 Bridge Course Test 3


सेतू अभ्यास चाचणी क्र. ३ 




सद्यस्थितीमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये नियमित शाळा सुरु होऊ शकल्या नाहीत. 'शाळा बंद, पण शिक्षण सुरु या कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन/ऑफलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तथापि यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांच्या सर्व इयत्तानिहाय विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मागील वर्षातील क्षमता संपादित न होता विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षामध्ये प्रविष्ट झाले असल्याची शक्यता गृहीत धरून राज्यस्तरावरून सर्वच विद्यार्थ्यासाठी सेतू अभ्यासक्रम  Bridge course Setu syllabus तयार करण्यात आलेला आहे. 


  सदर सेतू अभ्यासक्रमामध्ये ठराविक कालावधीनंतर ३ चाचण्या देण्यात आलेल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांनी सोडविणे आवश्यक आहे. शिक्षकांनी या चाचण्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने सोडवून घेऊन त्या तपासाव्यात. या चाचण्यांच्या गुणांची नोंद शिक्षकांनी स्वतःकडे ठेवणे आवश्यक आहे.
सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 3 (Setu abhyas chachni 3 pdf)  आपल्याला 14 ऑगस्टला घ्यायची आहे. 


सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स टेस्ट (Bridge Course Test -3) 


आपण एक जुलैपासून सेतू अभ्यास शिकवत आहोत. आत्तापर्यंत आपण सेतू अभ्यासावर सेतू क्रमांक चाचणी-1 व चाचणी क्रमांक - 2 घेतलेली आहेत व त्याच्या नोंदी आपण ठेवल्या आहेत. आता शेवटची  सेतू अभ्यास चाचणी क्रमांक 3 आपल्याला 14 ऑगस्टला घ्यायची आहे व नंतर आपल्याला आपला नियमित अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे.


खालील DOWNLOAD बटन वर क्लिक करून Rojcha setu abhyas setu abhyaskram  Bridge course चाचणी क्रमांक - ३  Pdf स्वरूपात Download करू शकता.

( महत्वाचे - मोबाईल आडवा धरून पाहिल्यास (Rotate केल्यास) किंवा desktop मोड वर ठेवून पहा. पूर्ण स्क्रीन दिसेल.)

(मराठी माध्यम)

इयत्ता

मराठी माध्यम

इंग्रजी 

विषय पेपर      







 दुसरी

 Download

Download 



 तिसरी

Download

Download 

 

 

 चौथी

Download

Download 

 

 

 पाचवी

Download

Download 

 

 

 सहावी

Download

 Download

 

 

 सातवी

Download

 Download

 

 

 आठवी

Download

 Download


 

 नववी

Download

 Download

 

 

 दहावी

Download

 Download

 

 



Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post