शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका

 ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती सराव पेपर


Model Scholarship exam paper standard 5th and 8th


शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी
 Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) - 2021
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी
 Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) - 2021
महाराष्ट्रातील नामवंत शिक्षकांनी काढलेल्या शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिकेचे संकलन याठिकाणी करण्यात आले आहे.
कोणत्याही परीक्षेमध्ये यश संपादन करण्यासाठी सरावाची आवश्यकता असते. आपणास शिष्यवृत्ती परीक्षेत Scholarship Exam 5th 8th Class Question Paper यश संपादन करावयाचे असेल तर अधिकाअधिक सराव करणे महत्त्वाचे असते. शिष्यवृत्ती परीक्षेत कश्या स्वरुपाचे प्रश्न विचारले जातात, वेळेचे नियोजन करणे यासाठी अधिकच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव असला पाहिजे.
 Scholarship Exam 5th 8th Class Question Paper चे स्वरूप कसे असते याविषयी माहिती असायला हवी असते. आपण खालील प्रश्नपत्रिका सोडवून सराव करू शकता.

आशा करतो शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका Scholarship Exam 5th 8th Class Question Paper आपणास नक्की आवडेल.

नमुना प्रश्नपत्रिका खालील डाउनलोड बटनवर क्लिक करून विविध प्रश्नपत्रिका सरावासाठी मिळवू शकता.

पाचवी शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका


डाउनलोड


आठवी शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका


डाउनलोड

Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post