Online Test
Subject - English
Standard - 4 th
Topic - A Guessing Game
हा एक खेळ आहे. ज्यामध्ये एखादी वस्तू, शब्द, वाक्यांश किंवा शीर्षक यासारख्या माहितीचा अंदाज तुम्हाला लावायचा आहे. त्या वस्तू संबंधी किंवा शब्दासंबंधी तुम्हाला Clue दिला गेला आहे. तुम्हाला त्या Clue वरून उत्तर शोधायचे आहे.हा खेळ सहकारी पद्धतीने खेळला जातो पण शाळा बंद असल्यामुळे तुम्ही घरातच आपल्या बहिणीसोबत किंवा भावासोबत हा खेळ खेळू शकता. या खेळांमध्ये काही खेळाडूंना उत्तर माहीत असते, परंतु ते दुसऱ्याला सांगू शकत नाहीत, त्याऐवजी त्यांनी त्यांना उत्तर न सांगता अंदाज लावण्यास मदत केली पाहिजे.
चला तर बालमित्रांनो ऑनलाईन पद्धतीने हा खेळ आपण खेळूयात..
Thank you🙏
ReplyDeleteThanks
ReplyDelete