25 % कमी करण्यात आलेला अभ्यासक्रम

25 % कमी करण्यात आलेला अभ्यासक्रम




महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे अर्थातच एस. सी. ई .आर. टी. पुणे यांच्यामार्फत 1 जुलै 2021 ते 14 ऑगस्ट 2021 या दरम्यान सेतू अभ्यासक्रम अर्थात ब्रिज कोर्स पहिली ते दहावीच्या मुलांसाठी राबविण्यात आला. गतवर्षी शाळा पूर्णवेळ चालू होऊ शकल्या नाहीत त्यामुळे मुलांच्या गतवर्षीच्या अध्ययन क्षमताची उजळणी व्हावी म्हणून हा अभ्यासक्रम राबवण्यात आला. हा सेतू अभ्यासक्रम कालावधी आता संपलेला आहे. आता आपणास रेग्युलर अभ्यासक्रम मुलांना शिकवायचा आहे. 


यावर्षी शासना तर्फे 25% अभ्यासक्रम हा कमी करण्यात आला आहे.

(25℅ kami karnyat alela abhyskram)

आता हा  रेग्युलर अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी प्रत्येक इयत्तेचे आणि प्रत्येक विषयाचे  कमी करण्यात आलेले घटक जाणून घ्या.


इयत्ता- १ ली ते ८ वी कमी करण्यात आलेला अभ्यासक्रम




इयत्ता-  ९ वी ते १० वी कमी करण्यात आलेला अभ्यासक्रम


इयत्ता- ११ वी ते १२ वी कमी करण्यात आलेला अभ्यासक्रम




Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post