महाराष्ट्रातील किल्ले (Forts in Maharashtra in Marathi)
महाराष्ट्र राज्याचा अभिमान आहेत येथील किल्ले. महाराष्ट्रातील किल्ले (list of forts in maharashtra in marathi) हे बहुतांश पश्चिम घाट किंवा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आहेत. यापैकी बरेचसे किल्ले आजही त्यांचं सौंदर्य राखून आहेत. ज्यामध्ये रायगड, राजगड, कर्नाळा किल्ला, सिंधुदुर्ग आणि प्रतापगड. यापैकी शिवाजी महाराजांच्या अखत्यारित 300 किल्ले असल्याचं म्हटलं जातं. ज्यापैकी काही किल्ले हे जलदुर्ग (सिंधुदुर्ग/विजयदुर्ग) होते. हे सर्व किल्ले त्यांच्या निसर्गसौंदर्य आणि आल्हाददायक वातावरणासाठी प्रसिद्ध असल्याने ते ट्रेकिंगसाठी आजही पसंत केले जाते. महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले आणि त्याबाबतची माहिती जाणून घेऊया एका व्हिडिओ च्या माध्यमातून
#शिवाजी_महाराज, #किल्ले, #Forts