*अत्यंत सोप्या भाषेत मतदान प्रक्रिया....*
*लोकसभा/ विधानसभा मतदार संघ,नियुक्त कर्मचारी करिता मतदानाच्या दिवशी EVM बाबत करावयाची कृती खालीलप्रमाणे*
(दिनांक 21 ऑक्टो 2019 रोजी सकाळी 06:00 वाजता उमेदवाराच्या प्रतीनिधी समोर /उपस्थित मतदान अधिकारी व इतर कर्मचारी मिळून मॉकपोल सुरू करावे
1) प्रथम EVM मशिनची बंद अवस्थेत B-V-C (B-Ballet Unit,V – V V PAT,C-Control Unit ) या प्रमाणे जोडणी करा.
2) BU + VV PAT मतदान कक्षात ठेवावे Control Unit PO-3 यांच्याकडे ठेवावे.
3) VV PAT च्या पाठी मागील काळे गोल बटन उभे (VERTICAL) करावे.
4) CU ON करावे.
5) VV PAT मध्ये सुरुवातीस प्रिंट होणाऱ्या सात स्लिप (Diegostics Slip) चे Status OK/Pass असल्याची खात्री करा.
6) CU Clear करावे .
(C-R-C) C=Close R= Result C= Clear
7) CU वरिल Total बटन दाबुन C U मध्ये मताची संख्या निरंक (0) असल्याची खात्री करा.
8) VV PAT च्या कलेक्शन बॉक्स मध्ये वोटींग पेपर स्लिप नसल्याचे मतदान कक्षेत उपस्थित उमेदवारांच्या प्रतिनिधीस दाखवावे.
9) मॉक पोल करण्यास सुरुवात करावी किमान 50 मते उमेदवारांच्या प्रतिनिधीद्वारे PO समोर करुन घ्यावेत.
10) दिलेल्या मतांची PO नी उमेदवारी निहाय नोंद घ्यावी.
11) CU चे Close बटन दाबावे व नंतर Result बटन दाबावे PRO ने उमेदवार निहाय मिळालेल्या मतांची नोंद घ्यावी.
12) VV PAT Collection Section मधून Ballet Slip बाहेर काढावी (मॉक पोलमध्ये प्रतिनिधींची 50 मते + 7 Diegostics Slip= 57 असल्याचे खात्री करा.
13) उमेदवार निहाय Ballet Slip ची मोजणी करावी
14) Ballet Slip व Mock Poll चा ताळमेळ घ्यावा.
15) Paper Slip ची संख्या बरोबर CU Result ची संख्या बरोबर प्रतिनिधीनी BU द्वारे केलेल्या मतदानाची PO ने केलेली उमेदवार निहाय मतांची नोंद.
16) निकालाचा तिन्ही मार्गाचा ताळमेळ झाल्यावर Clear बटन दाबुन Mock Poll चा डाटा Clear करावे.
17) पुन्हा CU वरिल Total बटन दाबुन मतांची संख्या निरंक (0)असल्याची खात्री करावे. VV PAT च्या Collection Box Paper Slip नसल्याचे उपस्थित उमेदवारांच्या प्रतिनिधींना दाखवावे.
18) CU चे Power बटन बंद करावे.
19) CU चे Sub Section व Section मतदानाकरिता सिल करावे ( Green अथवा Pink Paper Seal + special tag +ABCD Strip Seal इत्यादीवर उमेदवार / प्रतिनिधी / PRO यांच्या सहीसह)
20) VV PAT चा Collection Box चा Adress tag Seal करावे (उमेदवार / प्रतिनिधी / PRO यांच्या सहीसह)
21) Mock Poll च्या वेळेस निघालेल्या सर्व Paper Slip च्या पाठीमागे Mock Poll Slip असा Seal मारावा.
22) सर्व (57) Paper Slip काळया लिफाफामध्ये ठेवा (काळया लिफाफावर मतदान केंद्राचे नांव/ क्रमांक मतदानाचा दिनांक PRO व उमेदवारांच्या प्रतिनिधीची सही करावी.)
23) काळा लिफाफा प्लास्टिक बॉक्समध्ये ठेवावे. Plastic Box वर मतदान केंद्राचे नांव/ क्रमांक मतदानाचा दिनांक PRO व उमेदवारांच्या प्रतिनिधीची सही करावी .
24) Mock Poll Certificate ( Annexure 21) अचुक तयार करावे .
25) CU Power Switch on करुन EVM मतदानाकरिता तयार करावे. (निवडणुक आयोगाने ठरवुन दिलेल्या वेळेत सकाळी 7:00 वाजेपर्यत)
26) मतदान पुर्ण झाल्यावर (मतदानाची निवडणुक आयोगाने ठरवुन दिलेल्या वेळेनुसार) (संध्याकाळा 6 वाजेनंतर रांगेतील शेवटच्या मतदाराने मतदान केल्यानंतर.)
27) CU वरिल Total Button दाबुन एकुण मतांच्या संख्येची नोंद करावी. ( 17 C मध्ये अनुक्रमांक 6 वर PRO च्या दैनंदिनीमध्ये अनुक्रमांक 10 (4) वर इतर ठिकाणी .
28) CU वरिल Close Button दाबावे संध्याकाळी 6 वाजता सर्व मतदार संपल्यानंतर .
29) CU चे Power Switch बंद करावे.
30) VV PAT च्या पाठीमागील गोल काळे बटन (Paper Roll Lock Button) आडवे (Horizontal) करावे.
31) BU व VV PAT चे Cable काढावे.
32) CU/ BU / VV PAT Carrying Case मध्ये ठेवावी. ( CU /BU च्या Carrying Case त्याच्या नावांची उल्लेख असलेले अक्षरे वरिल बाजुस येईल याची काळजी घ्यावी.
33) वरिल सर्व Carrying Case ला Address Tag ने Seal करावे.
निवडणुक कामासाठी नियुक्ती मिळालेल्या माझ्या सर्व सहकारी बंधु भागिनिंनी वरिल माहीती प्रमाणे अंमलबजावणी केल्यास आपणास विधानसभा निवडणुक कर्तव्य बजावण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. संविधानिक पाकिटे, असंविधानिक पाकिटे व इतर पाकिट अचूक भरून ठेवावीत. आपणास निवडणुक कामाकरिता खुप खुप शुभेच्छा..........
🙏🏻🙏🏻