5
भागाकार क्लुप्ती
एखाद्या संख्येला 5 ने भागण्याची सर्वात सोपी पद्धत:
मित्रानो भागाकार म्हटलं कि बऱ्याच जणांच्या डोक्याला आठी पडतात. त्याचे कारण म्हणजे पाढे पाठ नसणे.
आज आपण 5 ने भागण्याची सर्वात सोपी पद्धत पाहणार आहोत.
1) सर्वात प्रथम ज्या संख्येला भागायचे त्यासंख्येला 2 ने गुणा.
उदा: 7402 ÷ 5
या उदाहरणात आपण 7402× 2 करूयात.
आपलं उत्तर 14804 येईल.
2) आता आपणास फक्त एका स्थळानंतर दशांश चिन्ह द्यायचे.
जसे आपले उत्तर 1480.4 येईल. हेच भागाकराच उत्तर आहे.
आणखी काही उदाहरणे:
140 ÷5 =?
140× 2= 280
म्हणजेच उत्तर एक स्थळानंतर दशांश चिन्ह दिल्यास 28.0 येईल.
20987 ÷ 5 =?
20987× 2= 41974
एक स्थळानंतर दशांश दिल्यास आपलं उत्तर 4197.4 येईल.
उमेश कोटलवार

👌👌👌
ReplyDeleteThank you sir
DeleteNice
ReplyDeleteThanks
Deleteआपण घरीही अभ्यासाचाच विचार करता ही बाब अतिशय स्तुत्य आहे.
ReplyDeleteअभिनंदन!
Thanks sir
DeleteNice idea
ReplyDeleteThanks sir
DeleteNice
ReplyDelete