कृतीशील शिक्षिका ज्योती बेलवले यांचे नाविन्यपूर्ण उपक्रम

माझा उपक्रम ....संदेश बाहुल्या.

जुन्या वहीच्या पुठ्ठ्यावर बाहुलीचा व बाहुलाचा आकार काढून तो कापला..त्यावर कार्डपेपर चिटकवला या बाहुल्यांवर स्वच्छतेचेसदेश, चांगल्या सवयी, घोषवाक्ये , म्हणी इ. चे लेखन करता येते. या बाहुल्या खिडकीच्या वर तोरणासारख्या लावल्यास छान दिसतात.

फायदे..मुलांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याने नवनिर्मीतीचा आनंद मिळतो. कृतीतून शिक्षण मिळते. टाकाऊतून टिकावू याचे महत्त्व पटते. वस्तूचा पुनर्वापर करण्याची दृष्टी निर्माण करता येते.

Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post